Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Sedimentary soil’ in Marathi‘Sedimentary soil’ चा मराठी अर्थशब्द: Sedimentary soilउच्चार: सेडिमेंटरी सॉइलअर्थ: गाळाची माती, पोयटा मातीअधिक माहिती: कणांचा आकार मध्यम असणार्या मातीला sedimentary soil किंवा गाळाची माती असे म्हणतात. यालाच silt soil असेही म्हणतात.