Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Scientific journal’ in Marathi
‘Scientific journal’ चा मराठी अर्थ
शब्द: Scientific journal
उच्चार: सायंटिफिक जर्नल
अर्थ: वैज्ञानिक शोध निबंध प्रसिद्ध करणारे नियतकालिक, विज्ञानपत्रिका
अधिक माहिती: Scientific journal हे ठराविक कालावधीने विज्ञान विषयातील संशोधनपत्र व शोधपत्रिका प्रसिद्ध करणारे नियतकालिक असतात. विज्ञान पत्रिकांमधे शोधपत्रिका व लेख प्रसिद्ध करण्यापुर्वी ते लेख त्यांची अचुकता व विश्वसनियता वैज्ञानिक कसोट्यांवर पडताळण्यासाठी (पीअर रिव्ह्यु) त्या क्षेत्रातील इतर नामवंत शास्त्रज्ञांकडे पाठवली जातात. त्यांच्याकडून संशोधनाच्या गुणवत्तेबाबत सकारत्मक अहवाल मिळाल्यानंतरच ते शोध विज्ञानपत्रिकेमधे प्रसिद्ध केले जातात.