Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sausage’ in Marathi
‘Sausage’ चा मराठी अर्थ
शब्द: Sausage
उच्चार: सॉसेज
अर्थ: साठवलेल्या मांसाचा प्रकार, प्राण्यांचे मांस साठवण्याची पद्धत, मांसापासून बनलेला खाद्यपदार्थ
अधिक माहिती: प्राण्यांचे उरलेले मांस मीठ व मसाल्यांसह एकत्र वाटून त्याचा लगदा बनवला जातो. हा लगदा प्राण्याच्या आतड्यामधे किंवा कृत्रिम आवरणात भरला जातो व काकडीच्या आकाराचे तुकडे बनवले जातात. हे तुकडे शिजवून किंवा न शिजवता साठवले जातात. सॉसेजचा वापर अन्न्पदार्थांमधे विविध प्रकारे केला जातो.