Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Electric current’ in Marathi
‘Electric current’ चा मराठी अर्थ
शब्द: Electric current
उच्चार: इलेक्ट्रिक करंट
अर्थ: विद्युतप्रवाह, धारा विद्युत, वाहती वीज
अधिक माहिती: विद्युतप्रभारित कणांच्या वहनामुळे Electric current किंवा विद्युतप्रवाह निर्माण होतो. एखाद्या तारेतून 1 सेकंद एवढ्या वेळात वाहणाऱ्या विद्युत प्रभार हा एकक विद्युतप्रवाह असतो. विद्युतप्रवाहाचे SI एकक Ampere/अँपिअर हे आहे. एक अँपिअर = एक कूलोम प्रति सेकंद. 1 Ampere = 1A = 1 Coulomb/1 second = 1 C/s. विद्युतप्रवाह ही अदिश राशी आहे.