Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Sacred natural site’ in Marathi
‘Sacred natural site’ चा मराठी अर्थ
शब्द: Sacred natural site
उच्चार: सॅक्रेड नॅच्युरल साईट
अर्थ: पवित्र नैसर्गिक स्थान
अधिक माहिती: जेव्हा कोणत्याही जंगलातील वनस्पती या देवाचे स्थान किंवा पवित्र स्थान म्हणून संरक्षित केल्या जातात तेव्हा त्या जंगलाला किंवा वनाला सॅक्रेड ग्रोव्ह म्हणजे पवित्र वृक्षवाटिका, देवराई, देवराहाटी असे म्हणतात. सॅक्रेड ग्रोव्ह हे IUCN द्वारे Sacred natural site म्हणजे पवित्र नैसर्गिक स्थान मानली जातात.