Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Rough endoplasmic reticulum’ in Marathi
‘Rough endoplasmic reticulum’ चा मराठी अर्थ
शब्द: Rough endoplasmic reticulum
उच्चार: रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम
अर्थ: खडबडीत आंतर्द्रव्यजालिका
अधिक माहिती: ज्या आंतरर्द्रव्यजालिकाच्या पटलांवर रायबोझोम असतात अशा आंतरर्द्रव्यजालिकेला किंवा खडबडीत प्रकारची आंतर्द्रव्यजालिका असे म्हणतात. त्यावर प्रथिने बनवण्याचे व पेशीतील इतर ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य केले जाते. आंतरर्द्रव्यजालिका मधे रायबोझोमने तयार केलेल्या प्रथिनांमध्ये आवश्यक ते बदल करून त्यां प्रथिनांना गॉल्जिपिंडाकडे पाठवते.