अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: वीजवाहक तारा एकमेकांच्या संपर्कात येऊन शॉर्ट सर्कीट होऊ नये तसेच त्यांना स्पर्श झाल्यास मनुष्याला विजेचा झटका बसू नये म्हणून वीजेच्या तारांभोवती प्लास्टिकचे विद्युतरोधी आवरण चढवलेले असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा