अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: रिप्रोडक्टिव्ह फेज ही व्हेजीटेटिव्ह फेज (शारिरिक वाढीची अवस्था) च्या समाप्ती नंतर सुरू होते. हायर प्लॅंट्स (उच्च वनस्पती) मध्ये रिप्रोडक्टिव्ह फेज ही फ्लॉवरिंग (फुले/फुलोरा येणे) च्या स्वरुपात दिसून येते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा