Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Quadrilateral’ in Marathi
‘Quadrilateral’ चा मराठी अर्थ
शब्द: Quadrilateral
उच्चार: क्वाड्रीलॅटरल
अर्थ: चौकोन
अधिक माहिती: चार नैकरेषीय बिंदू रेषाखंडांनी जोडून (ज्यात कोणतेही दोन बिंदू जोडले तर उरलेले दोन बिंदू त्या रेषेच्या एकाच बाजूला असावेत) तयार होणाऱ्या बंदिस्त आकृतीला Quadrilateral किंवा चौकोन असे म्हणतात. चौकोनाचे शिरोबिंदू (vertice), बाजू (side) व कोन (angle) यांना चौकोनाचे घटक म्हणतात.