अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: गॉल्जिपिंड हे अनेक पटलांनी बनलेल्या चपट्या पिशव्यांनी तयार झालेले पेशी अंगक असते. गॉल्जिपिंड हे प्रथिनांचे योग्य वितरण करण्याचे कार्य करते. कमिलिओ गोल्गी या शास्त्रज्ञाने या पेशी अंगकाचा शोध लावला म्हणून त्यांचे नाव या पेशी अंगकाला देण्यात आले.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा