Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Pythagoras’ Theorem’ in Marathi‘Pythagoras’ Theorem’ चा मराठी अर्थशब्द: Pythagoras’ Theoremउच्चार: पायथागोरस्स थिअरमअर्थ: पायथागोरसचा सिद्धान्तअधिक माहिती: पायथागोरसचा सिद्धान्त: काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असतो. (कर्ण)² = (पाया)² + (उंची)²