Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pulse polio drive’ in Marathi
‘Pulse polio drive’ चा मराठी अर्थ
शब्द: Pulse polio drive
उच्चार: पल्स पोलिओ ड्राइव्ह
अर्थ: बालकांना ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा पोलिओ लसीकरण करण्याचे अभियान
अधिक माहिती: पोलिओ साथरोग नियंत्रणात आणण्यासाठी व नष्ट करण्याच्या उद्देशाने पोलिओ लसीकरणाची ही पद्धत वापरली जाते. यात पोलिओ विषाणू विरोधातील लस पाच वर्षांखालील बालकांना ठराविक कालांतराने वारंवार दिली जाते.