Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pulmonary arteries’ in Marathi
‘Pulmonary arteries’ चा मराठी अर्थ
शब्द: Pulmonary arteries
उच्चार: पल्मोनरी आर्टरीज
अर्थ: फुफ्फुस धमन्या (डावी व उजवी)
अधिक माहिती: डाव्या व उजव्या पल्मोनरी आर्टरी (फुफ्फुस धमन्या) या उजव्या निलयातील (राइट व्हेंट्रिकल) ऑक्सिजनविरहित (ऑक्सिजन वापरले गेलेले) रक्त (उजवे निलय (राइट व्हेंट्रिकल) आकुंचन पावल्यावर) फुफ्फुसाच्या डाव्या व उजव्या भागाकडे पोहोचवण्याचे कार्य करतो.