Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Public health center (PHC)’ in Marathi
‘Public health center (PHC)’ चा मराठी अर्थ
शब्द: Public health center (PHC)
उच्चार: पब्लिक हेल्थ सेंटर
अर्थ: सार्वजनिक आरोग्यकेंद्र, सरकारी आरोग्यकेंद्र
अधिक माहिती: Public health center (PHC) किंवा सार्वजनिक आरोग्य केंद्र म्हणजे राज्य सरकारच्या अखत्यारीतील गाव पातळीवरील केंद्र जेथे प्राथमिक आरोग्य सुविधा जसे की किरकोळ आजारांवर उपचार गावाअतच उपलब्ध करून दिले जातात. आरोग्याबद्दल जनजागृती निर्माण करणे तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजना राबवणे व त्यांच्याबद्दल माहितीचा प्रसार करणे ही कार्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांद्वारे केली जातात. याला Primary health centre असेही म्हणतात.