अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: वटवृक्ष म्हणजेच वडाच्या खोडावर व फांद्यांवर फुटलेली मुळे जी जमिनीच्या दिशेने वाढतात, त्यांना prop roots किंवा पारंब्या असे म्हणतात. या पारंब्या जमिनीमधे शिरून जमिनीत वाढतात व नवीन खोड निर्माण होते. अशाप्रकारे खोडांची संख्या वाढून वटवृक्षाचा विस्तार होतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा