Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘PPE kit’ in Marathi
‘PPE kit’ चा मराठी अर्थ
शब्द: PPE kit
उच्चार: पीपीई किट
अर्थ: वैयक्तिक संरक्षण साधन (Personal Protection Equipment)
अधिक माहिती: संसर्गजन्या वस्तू किंवा व्यक्तीपासून स्व्तःचे संरक्षण करण्याकरिता वापरले जाणारे साधन. ्हे साधन व्यक्तीचे संपूर्ण शरीर झाकते ज्याद्वारे बाहेर्च्या वातावरणातील संसर्गजन्य वस्तूचा व्यक्तीशी संपर्क येत नाही, व व्यक्ती संसर्ग होण्यापासून सुरक्षीत राहते.