Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Positive numbers’ in Marathi‘Positive numbers’ चा मराठी अर्थशब्द: Positive numbersउच्चार: पॉझिटिव्ह नंबर्सअर्थ: धन संख्याअधिक माहिती: शून्य पेक्षा जास्त मूल्य असणार्या संख्यांना positive numbers किंवा धन संख्या असे म्हणतात. उदा. 1, 2, 3 …… इ.