Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Population explosion’ in Marathi
‘Population explosion’ चा मराठी अर्थ
शब्द: Population explosion
उच्चार: पॉप्युलेशन एक्स्प्लोजन
अर्थ: लोकसंख्येचा विस्फोट
अधिक माहिती: अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर लोकसंख्येतील वाढीला Population explosion किंवा लोकसंख्येचा विस्फोट असे म्हणतात. लोकसंख्या अनियंत्रित वाढल्यामुळे बेरोजगारी, घटते दरडोई उत्पन्न आणि वाढते कर्ज, नैसर्गिक साधनसंपत्तीवरील ताण, प्रदूषण अशा अनेक समस्या निर्माण होतात.