Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Population control’ in Marathi
‘Population control’ चा मराठी अर्थ
शब्द: Population control
उच्चार: पॉप्युलेशन कंट्रोल
अर्थ: लोकसंख्या नियंत्रण
अधिक माहिती: लोकसंख्या विस्फोटाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी देशाची लोकसंख्या ठराविक पातळीपेक्षा जास्त होऊ नये यासाठी जाणून बुजून केल्या जाणार्या प्रयत्नांना Population control किंवा लोकसंख्या नियंत्रण असे म्हणतात. यासाठी जनतेमधे लहान कुटुंबाच्या फायद्यांबद्दल जनजागृती, सहज वापरता येणार्या कुटुंबनियोजन साधनांच्या वापराबद्दल जनजागृती व ती स्सदहने सहज उपलब्ध करून देणे व काय्देशीर उपाययोजना यांचा वापर केला जातो.