Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Pollen viability’ in Marathi
‘Pollen viability’ चा मराठी अर्थ
शब्द: Pollen viability
उच्चार: पोलन व्हायाबिलिटी
अर्थ: परागकण सक्षमता
अधिक माहिती: Pollen viability म्हणजे पोलन ग्रेन (परागकण) ची जर्मिनेट (उगवण/ अंकुरणे) होऊन नर गॅमेटोफाइट मध्ये विकसित होण्याची क्षमता. पोलन व्हायाबिलिटी ही वातावरणीय परिस्तिती तसेच वनस्पती प्रजातीच्या वैशिष्ट्यावर अवलंबून असते. काही वनस्पतींचे परागकण काही मिनिटेच कार्यक्षम असतात, तर काही वनस्पतीचे परागकण काही महिने कार्यक्षम राहू शकतात.