Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Polar nuclei’ in Marathi
‘Polar nuclei’ चा मराठी अर्थ
शब्द: Polar nuclei
उच्चार: पोलर न्युक्लीआई
अर्थ: धृवाकडून मध्यभागी आलेली पेशीकेंद्रके
अधिक माहिती: फिमेल गॅमेटोफाइट च्या पहिल्या पेशीमधील फक्त पेशीकेंद्रका (न्युक्लिअस) चे तीन वेळा सलग मायटॉसिस विभाजन प्रक्रियेने विभाजन होऊन आठ पेशीकेंद्रके तयार होतात ज्यातली चार चार पेशीच्या दोन टोकांकडे (पोल) कडे असतात. या प्रत्येकी चार पेशींपैकी एक एक पेशी पोल कडून पेशीच्या मध्यभागाकडे येते. मध्यभागी पोहोचल्यानंतर या दोन पेशीकेंद्रकांना Polar nuclei असे म्हणतात.