अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: फुलातील ओव्ह्युल (बीजांड) मधील भ्रूणकोशात (एम्ब्रिओ सॅक) जवळपास मध्यभागी दोन हॅप्लॉइड (एकपट) केंद्रके असतात, त्यांना Polar nuclei किंवा धृवीय केंद्रके असे म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा