अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अर्थ: स्त्रीकेसर, जायांग, गायनोशिअम, फुलातील मादा पुनरुत्पादक भाग
अधिक माहिती: स्त्रीकेसर हा फुलामधिल स्त्रीलिंगी पुनरुत्पादक भाग असतो. स्त्रीकेसरामधे कुक्षी (stigma), कुक्षीवृंत (style) व अंडाशय (ovary) असते. कार्पेल किंवा कार्पेलच्य समूहाला Pistil असेही म्हणतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा