Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Photoplethysmography’ in Marathi
‘Photoplethysmography’ चा मराठी अर्थ
शब्द: Photoplethysmography
उच्चार: फोटोप्लेथिस्मोग्राफी (PPG)
अर्थ: प्रकाशाच्या सहाय्याने शरीराच्या भागातील आकारमानात होणारे बदल ओळखून निदानकरण्याचे तंत्र
अधिक माहिती: उदा. रक्ताभिसरण आणि रक्तदाबामुळे निर्माण होणार्या शरीराच्या भागांतील आकारमानातील बदलांमुळे रक्ताभिस्रण संस्थेबद्दल महत्वाची माहीती जसे की रक्तवाहिन्यातील अडथळा, रक्तदाब, हृदयाच्या ठोक्यांची गती इ. बद्दल निदान करता येते. पल्स ऑक्सिमीटर मधे याच तत्वाचा वापर करून रक्तदाब व हृदयाच्या ठोक्यांची गती ओळखता येते.