Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Permanent magnet’ in Marathi‘Permanent magnet’ चा मराठी अर्थशब्द: Permanent magnetउच्चार: पर्मनंट मॅग्नेटअर्थ: कायमचे चुंबक, ज्या पदार्थांमधे कायमस्वरूपी चुंबकत्व असते अशा पदार्थांना permanent magnet असे म्हणतात.अधिक माहिती: उदा. आल्निको हे चुंबक ॲल्युमिनिअम, कोबाल्ट व निकेल यांचे मिश्रण आहे.