Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Percolation tank’ in Marathi‘Percolation tank’ चा मराठी अर्थशब्द: Percolation tankउच्चार: परकोलेशन टॅंकअर्थ: पाझर तलाव, साचलेले पाणी जमिनीत मुरावे म्हणून तयार केलेला तलावअधिक माहिती: जमीनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पाझर तलाव उपयोगी असतात.