अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: Parenchymatous tissue किंवा मूल उती ही वनस्पतीच्या अंग/अवयव मधील मुख्य पार्श्वभाग असते. या उतीतील पेशींची पेशीभित्तीका पातळ असते. मूळ उतीची उदाहरणे- पानांचे मृदू भाग, फळांचा गर इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा