Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Paranasal cavity’ in Marathi
‘Paranasal cavity’ चा मराठी अर्थ
शब्द: Paranasal cavity
उच्चार: पॅरानेजल कॅव्हिटी
अर्थ: नाकाच्या बाजूची पोकळी, सायनस
अधिक माहिती: नाकाच्या आतील पोकळी पुढे नाकाबाजूच्या पोकळीत (पॅरानेजल कॅव्हिटी) उघडते ज्याला सायनस असे म्हणतात. ही पोकळी कवटी व चेहेऱ्याच्या हाडांच्या मधील पोकळीने बनलेली असते.सायनस पोकळीचे मुख्य कार्य म्हणजे चिकट बुळबुळीत स्त्राव / शेंबूड तयार करणे, जो नाकातील ओलावा टिकवून ठेवतो व धूळ , सूक्ष्मजीव व प्रदूषकांपासून नाकाचे संरक्षण करतो. सायनस पोकळीमुळे कवटीचे वजन हलके होते व आपल्या आवाजाची गुणवत्ता सुधारते.