Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Pain killers’ in Marathi‘Pain killers’ चा मराठी अर्थशब्द: Pain killersउच्चार: पेन किलर्सअर्थ: वेदनाशामके, वेदना जाणवू न देणारी औषधेअधिक माहिती: रुग्णास असह्य वेदना होत असल्यास वेदनाशामक औषधे दिली जातात. ही औषधे घेतल्यानंतर रुग्णास वेदना जाणवत नाहित.