Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Pacemaker installation’ in Marathi‘Pacemaker installation’ चा मराठी अर्थशब्द: Pacemaker installationउच्चार: पेसमेकर इन्स्टॉलेशनअर्थ: हृदयाचे ठोके कृत्रिमरित्या निर्माण करणारे उपकरण रुग्णाच्या शरिरात बसवणेअधिक माहिती: अनियमित किंवा कमी गतीने हृदयाचे ठोके पडत असणार्या रुग्णांच्या छातीवर त्वचेखाली हे उपकरण बसवले जाते.