अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: One Time Password, आंतरजालिय (internet) किंवा अंकिय (digital) सेवा वापरण्यासाठी ओळख पटविण्यकरिता वापरकर्त्याला द्यावा लागणारा संकेतशब्द. OTP हा सहसा भ्रमणध्वनी लघुसंदेश (SMS) किंवा इमेल द्वारे वापरकर्त्याला पोहोचविला जातो जो केवळ काही मिनिटांसाठी वैध असतो.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा