Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Opposite Angles of a Quadrilateral’ in Marathi‘Opposite Angles of a Quadrilateral’ चा मराठी अर्थशब्द: Opposite Angles of a Quadrilateralउच्चार: अपोझिट ॲंगल्स ऑफ अ क्वॉड्रीलॅटरलअर्थ: चौकोनाचे संमुख कोनअधिक माहिती: चौकोनाच्या ज्या दोन कोनांमध्ये एकही बाजू सामाईक नसते त्या कोनांना चौकोनाचे संमुख म्हणजेच समोरासमोरचे कोन म्हणतात.