अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: नर पुनरुत्पादक संस्थेद्वारे निर्माण केले जाणारे Semen किंवा विर्य हे शुक्रजंतू आणि सेमिनल व्हेसिकल, प्रोस्टेट ग्लॅंड, कूपर्स ग्लॅंड यांनी स्रवलेले स्राव यांचे मिश्रण असते.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा