अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: अवकाशातील खगोलीय वस्तू सरळ रेषेत आल्यामुळे लपल्यासारखे (ग्रहण स्थिती) दिसतात, या स्थितीला occultation किंवा पिधान असे म्हणतात. उदा. चंद्राच्या मागे ग्रह किंवा तारा झाकला जाणे इ.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा