Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Non-luminous objects’ in Marathi‘Non-luminous objects’ चा मराठी अर्थशब्द: Non-luminous objectsउच्चार: नॉन-ल्युमिनस ऑब्जेक्ट्सअर्थ: दीप्तीहीन वस्तूअधिक माहिती: ज्या वस्तू स्वतः प्रकाशाचे स्त्रोत नाहीत, त्यांना दीप्तीहीन वस्तू असे म्हणतात. उदा. ग्रह, उपग्रह