Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Nitrogen fixation’ in Marathi‘Nitrogen fixation’ चा मराठी अर्थशब्द: Nitrogen fixationउच्चार: नायट्रोजन फिक्सेशनअर्थ: नत्र स्थिरीकरण, नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर होणेअधिक माहिती: नायट्रोजनचे स्थिरीकरण किंवा Nitrogen fixation हे जैविक आणि वातावरणीय अशा दोन प्रकारे होऊ शकते.