Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Neutron Moderator’ in Marathi
‘Neutron Moderator’ चा मराठी अर्थ
शब्द: Neutron Moderator
उच्चार: न्युट्रॉन मॉडरेटर
अर्थ: न्युट्रॉन संचलक, न्युट्रॉन मंदक
अधिक माहिती: अणुभट्टीमध्ये केंद्रकीय विखंडनाच्या शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी निर्माण होणार्या न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. न्यूट्रॉन्सचा वेग कमी करण्यासाठी ग्रॅफाईट किंवा जड पाणी (heavy water/ D₂O) यांचा Neutron Moderator किंवा न्युट्रॉन संचलक/मंदक म्हणून वापर केला जातो.