Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Nehru planetariums’ in Marathi
‘Nehru planetariums’ चा मराठी अर्थ
शब्द: Nehru planetariums
उच्चार: नेहरू प्लॅनॅटॅरिअम
अर्थ: नेहरू तारामंडळ
अधिक माहिती: भारतात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नावाने नेहरू प्लॅनेटोरियम ही तारांगणे स्थापन केलेली आहेत. ही तारांगणे नवी दिल्ली, बंगळुरू, अलाहाबाद, मुंबई व पुणे येथे आहेत. या तारांगणामधे तारे, ग्रहगोल इत्यादीची वैज्ञानिक माहिती रंजक स्वरूपात देण्यात येते तसेच आकाश निरीक्षणासंदर्भात विविध तारे व तारकासमूहांच आभासी सादरीकरण करण्यात येते.