Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘World Soil Day’ in Marathi‘World Soil Day’ चा मराठी अर्थशब्द: World Soil Dayउच्चार: वर्ल्ड सॉइल डेअर्थ: जागतिक मृदा दिन, 5 डिसेंबरअधिक माहिती: मृदासंवर्धनाचे महत्व व त्यासाठी प्रयत्न करण्यासाठी जागृती व्हावी म्हणून 5 डिसेंबर हा दिवस जागतिक मृदा दिन म्हणून साजरा केला जातो.