Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘Natural numbers’ in Marathi‘Natural numbers’ चा मराठी अर्थशब्द: Natural numbersउच्चार: नॅच्युरल नंबर्सअर्थ: नैसर्गिक संख्याअधिक माहिती: मोजण्यासाठी वापरल्या जाणार्या 1, 2, 3, 4, … इ. या संख्यांना / मोजसंख्यांना natural numbers किंवा नैसर्गिक संख्या असे म्हणतात