Marathi Science Dictionary Generic selectors Exact matches only Search in title Search in content Post Type Selectors Search in posts Search in pages मराठी विज्ञान शब्दकोशMeaning of ‘National Physical Laboratory’ in Marathi‘National Physical Laboratory’ चा मराठी अर्थशब्द: National Physical Laboratoryउच्चार: नॅशनल फिजिकल लॅबोरॅटोरीअर्थ: राष्ट्रीय भौतिकी प्रयोगशाळाअधिक माहिती: ही संस्था नवी दिल्ली येथे आहे. येथे मीटर, किलोग्रॅम, सेकंद, केल्विन, अँपिअर, कँडेला ह्या सहा मूलभूत एककांची प्रमाणे ठेवली आहेत.