Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Multifactor authentication system’ in Marathi
‘Multifactor authentication system’ चा मराठी अर्थ
शब्द: Multifactor authentication system
उच्चार: मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टीम
अर्थ: बहुघटकिय प्रमाणीकरण प्रणाली
अधिक माहिती: आंतरजालातील सेवा वापरकर्त्याला त्याच्या खात्यामधे प्रवेश देण्यासाठी दोन पेक्षा जास्त प्रकारे त्याची ओळख सिद्ध करावी लागण्याच्या प्रक्रियेला मल्टिफॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टीम असे म्हणतात. यामधे संकेतशब्द (password), वैयक्तिक ओळख संख्या (PIN), एकदाच वापरण्याचा संकेतशब्द (OTP) इ. चा वापर केला जातो व वापरकर्त्याला सर्वांची योग्य उत्तरं द्यावी लागतात.