Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Mules’ in Marathi
‘Mules’ चा मराठी अर्थ
शब्द: Mules
उच्चार: म्युल्स
अर्थ: खेचर
अधिक माहिती: Mule किंवा खेचर हे नर गाढव व मादा घोडी यांच्यातील प्रजननाद्वारे निर्माण झालेला आंतरजातीय (इंटरस्पेसिफिक) संकरित प्राणी आहे. गाढव व घोडी यांच्यात प्रजनन होऊ शकते कारण ते दोन्ही एकाच जीनस (प्रजात) मधील स्पेसिज (जात) आहेत. मात्र या पुअनरुत्पादनातून निर्माण होणारा खेचर हा प्राणी वांझ असतो म्हणजे तो पुनरुत्पादन करण्यास अक्षम असतो.