अकरावी (बायोलॉजी) चा अभ्यास मराठीतून सोप्या पद्धतीने करण्यासाठी GurukulScience.Com वर इंग्रजी शब्दांच्या मराठी अर्थासह कोर्स उपल्ब्ध आहे. (Video Explanation + Text Explanation + MCQ tests + MHT-CET MCQs Explanations)
अधिक माहिती: दृश्यकेंद्री (युकॅरिऑटिक) पेशीमधे होणारे पेशीविभाजन ज्यात पेशी विभाजनापूर्वी पेशीतील अंगके व जनुकिय साहित्य दुप्पट होते व दोन बालकपेशींना हे साहित्य वाटले जाते. यात एका मातृपेशीपासून मातृपेशीइतक्याच रंगसुत्रांची संख्या असलेल्या दोन पेशी तयार होतात.
तुम्हाला काय हवे हे आम्हाला समजण्यासाठी व त्यानुसार या वेबसाइटची उपयुक्तता वाढवण्यासाठी टेलीग्राम चॅनेल वरील प्रश्नांची उत्तरे द्या व चॅनेल जॉइन करा