Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Microsporogenesis’ in Marathi
‘Microsporogenesis’ चा मराठी अर्थ
शब्द: Microsporogenesis
उच्चार: मायक्रोस्पोरोजेनेसिस
अर्थ: मायक्रोस्पोर तयार होण्याची प्रक्रिया
अधिक माहिती: Microsporogenesis ही नर स्पोर बनण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया ॲथर मधे होते. ॲथर मधील प्रत्येक मायक्रोस्पोर मदर सेल (microspor mother cell) ही मिऑसिस ने विभाजित होते व हॅप्लॉइड मायक्रोस्पोर चे टेट्रॅड (tetrad = चार पेशी) बनवते जे पुढे पोलन ग्रेन (परागकण) बनते.