Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Microspore tetrad’ in Marathi
‘Microspore tetrad’ चा मराठी अर्थ
शब्द: Microspore tetrad
उच्चार: मायक्रोस्पोर टेट्रॅड
अर्थ: चार नर बीजाणू
अधिक माहिती: Microspore tetrad म्हणजे ॲथर मधील स्पोरोजीनस सेल (स्पोर (बीजाणू) तयार करणारी पेशी) च्या मिऑसिस (अर्धसूत्री विभाजन) द्वारे निर्माण होणार्या चार हॅप्लॉइड पेशी ज्या मेल गॅमेटोफाइट (नर जननपेशी तयार करणारे शरीर) च्या स्वरुपात विकसित होऊ शकतात.