Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Microspore’ in Marathi
‘Microspore’ चा मराठी अर्थ
शब्द: Microspore
उच्चार: मायक्रोस्पोर
अर्थ: नर बीजाणू, नर जननपेशी बनवणारे बीजाणू
अधिक माहिती: वनस्पतींमध्ये मायक्रोस्पोर हे नर गॅमेटोफाइट (गॅमेट/जननपेशी बनविणारे वनस्पती शरीर) म्हणून विकसित होतात. सहसा मेल स्पोर (नर बीजाणू) हे आकाराने लहान म्हणजेच मायक्रो (micro= लहान) असतात म्हणून त्यांना मायक्रोस्पोर (microspore (micro =सूक्ष्म; spore = बीजाणू)) असे म्हणतात.