Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Micropropogation’ in Marathi
‘Micropropogation’ चा मराठी अर्थ
शब्द: Micropropogation
उच्चार: मायक्रोप्रोपोगेशन
अर्थ: उतीसंवर्धनाने वनस्पतीची संख्या वाढवणे
अधिक माहिती: Micropropogation म्हणजे टिश्यू कल्चरद्वारे कमी जागेत व कमी कालावधीत अनेक रोपे (plantlets) तयार करून रोपट्यांची बाहेर लागवड करणे आणि त्याद्वारे शेतीसाठी अनेक रोपे तयार करणे. उतीसंवर्धनामुळे जनुकियदृष्ट्या समान असलेली अनेक रोपं कमी कालावधीत मिळवता येतात. याद्वारे फायदेशीर वैशिष्ट्ये असणार्या वनस्पतीचा प्रसार करता येतो.