Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Melting point’ in Marathi
‘Melting point’ चा मराठी अर्थ
शब्द: Melting point
उच्चार: मेल्टिंग पॉइंट
अर्थ: विलयन बिंदू, असे तापमान ज्यावर स्थायू पदार्थाचे रुपांतर द्रव स्थितीमधे होण्यास सुरुवात होते
अधिक माहिती: उदा. 0 डिग्री सेल्सिअस व त्यापेक्षा जास्त तापमानावर बर्फाचे रुपांतर द्रव पाण्यामधे होते. इथे 0 डिग्री सेल्सिअस तापमान हा पाण्याचा Melting point किंवा विलय बिंदू आहे असे म्हणतात