Marathi Science Dictionary
मराठी विज्ञान शब्दकोश
Meaning of ‘Detailed classification’ in Marathi
‘Detailed classification’ चा मराठी अर्थ
शब्द: Detailed classification
उच्चार: डिटेल्ड क्लासिफिकेशन
अर्थ: सजीवाचे तपशिलवार वर्गीकरण
अधिक माहिती: एखाद्या सजीवाच्या तपशीलवार वर्गीकरणामधे त्या सजिवाच्या सर्व मुख्य वर्गीकरण श्रेणी जसे की किंगडम, फायलम, क्लास, डिव्हिजन, ऑर्डर, फॅमिली, जीनस, स्पेसिज व उपश्रेणींची माहिती दिलेली असते. Detailed classification मुळे त्या सजीवाचे वर्गीकरणातील स्थान लक्षात येते.